Posts

Showing posts from 2017

E-KyC -adhar seeding

                       सर्व बचत खातेधारकांना अशी सूचना आहे कि त्यांनी आपले खाते डिसेंबर 2017 पूर्वी आधारशी जोडणे बंधनकारक आहे,अन्यथा आपले खाते बंद होऊ शकते. करिता आपले मोबाइल नंबर व आधार क्रमांक संबधित डाक कार्यालयात आणून द्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क 8390933043

डाकघर बाबत थोडसं

डाकघर (post office) एक सुविधा आहे जी पत्र  जमा करण्याचे (पोस्ट करणे, छांटणे, पाठविणे इत्यादी) काम करते. हि एक डाक व्यवस्था (postal system) च्या नुसार कार्य  करते. वर्ष ---- काम 1766 : लार्ड क्लाइवने  प्रथम डाक व्यवस्था भारतात स्थापन केली 1774 : वारेन हेस्टिंग्स ने कलकत्ता येथे प्रथम डाकघर स्थापन केले 1786 : मद्रास प्रधान डाकघरची स्थापना 1793 : मुंबई प्रधान डाकघरची स्थापना 1854 : भारतामध्ये पोस्ट ऑफिसला प्रथम 1 अक्टूबर 1854 ला राष्ट्रीय महत्व प्राप्त झाले व डायरेक्टर जनरलच्या संयुक्त नियंत्रणातुन  अर्न्तगत मान्यता मिळाली. 1 अक्टूबर 2004 पर्यंतच्या प्रवासाला 150 वर्ष म्हणून मानल्या जाते . डाक विभागाची स्थापना याच वेळची मानली जाते. 1863 : रेल डाक सेवा प्रारंभ 1873 : नक्षीदार लिफाफयांची विक्री प्रारंभ 1876 : भारत पार्सल पोस्टल यूनियन 1877 : वीपीपी (VPP) आणि पार्सल सेवा प्रारंभ 1879 : पोस्टकार्डचा प्रारंभ 1880 : मनीआर्डर सेवा प्रारंभ 1911 : प्रथम एयरमेल सेवा इलाहाबाद ते नैनी डाकने पाठविली गेली 1935 : इंडियन पोस्टल आर्डर प्रारंभ 1972 : पिन क...

डाक विभाग वडेगाव

Image
डाक विभाग वडेगावच्या पोर्टलवर आपले स्वागत आहे