पोस्ट ऑफिस व्यवहार बंद

महत्वाची सूचना : भारतीय डाक विभाग : चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील सर्व नागरीकांनी टपाल कार्यालयाशी निगडीत सर्व कामे दि. २५/०१/२०१८ पुर्वी करुन घ्यावेत जसे स्पीड पोष्ट, रजिस्टर पोष्ट , eMO, PLI ,RPLI .....तसेच सेविंग बँकेचे सर्व व्यवहार जसे SB,SSA RD. PPF , NSC ,KVP.... CSI (Core System Integration ) हे नवीन Software installation    करण्यात येणार असल्याने   दि.२६/०१/२0१८ ते ०१/०२/२०१८ दरम्यान गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व  52  उप डाकघर व त्या अंतर्गत येणारे शाखा टपाल कार्यालयातील सर्व व्यवहार बंद राहणार आहेत.

Comments

Popular posts from this blog

E-KyC -adhar seeding

डाकघर बाबत थोडसं